सुस्वागतम!.. सुस्वागतम!!.. सुस्वागतम!!!...मी श्री.विलास काकुळते पाटील ब्लाॅग मध्ये आपले स्वागत करतो.
!!घराबाहेर जाणे टाळा-कोरोणाला बसेल आळा.!!

शा.पो.आ.पैसे विभागणी

शालेय पोषण आहार पैसे विभागणी

==================
*शालेय पोषण आहार रक्कम विभागणी*
=================
*MDM पैसे विभागणी बाबत*
*मित्रांनो शासनाने या महिन्यात MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात पूर्वलक्षी प्रभावाने माहे एप्रिल 2019 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.*
====================
*इयत्ता* *पूर्वीचा दर* *नवीन दर*

*1 ते 5.            1.66*   

*6 ते 8.            2.49* 
====================
➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नाही.*

🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*

➡ - *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*

====================
*भाजीपाला  - 38%*
*इंधन            - 34%*
*पुरक आहार - 28%*
====================

🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇

*भाजीपाला    - 0.63 रूपये*

*इंधन             - 0.56 रूपये*

*पुरक आहार  - 0.47 रूपये*
----------------------------------------
         *एकुण   = 1.66 रूपये*

🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6 वी ते 8 वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे*-
====================
*भाजीपाला   - 40%*
*इंधन            - 31%*
*पुरक आहार - 29%*
====================

➡ *या वरील सूत्रानुसार इ.6 वी ते 8 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇

*इ. 6 वी ते 8 वी साठी*
===================

*भाजीपाला    - 1.00 रूपये*

*इंधन             - 0.77  रूपये*

*पुरक आहार  - 0.72 रूपये*
----------------------------------------
         *एकुण   = 2.49 रूपये*

*याप्रमाणे दि 19/07/2019 च्या शासननिर्णयातील बदलाप्रमाणे 1/04/2019 रक्कम विभागणी/मागणी करता येईल*.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

No comments:

Post a Comment