वरिष्ठ \ निवड श्रेणी GR
GR डाउनलोड साठी GR च्या नावावर click करा
- शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतूदी. 26/8/2019
- शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection Grade) आवश्यक प्रशिक्षणाबाबत. 21/12/2018
- शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017
- प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत दि १५/११/२००६
- जिल्हा परिषदेतील प्राथमिक /माध्यमिक शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत १८/११/२००६
- जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना २९/१/२००५
- प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत 20/7/2004
- जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना दि ३१/५/२००१
- जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करताना करावयाची वेतन निश्चिती २६/२/१९९२
No comments:
Post a Comment