नमस्कार मित्रांनो,
मी विलास काकुळते पाटील ब्लाॅग मध्ये आपले स्वागत करतो. ग्रामीण शिक्षणं म्हणजे काय हे सांगण्याचा उद्देश या ब्लाॅग मार्फत आहे.
ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक स्थिती व शिक्षणाचा अभाव याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो.हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मी स्वतः शिक्षक असल्याने त्यातील अडचणी जाणून त्यावर उपाय शोधून अडचणी वर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
माझे नाव-विलास रामदास काकुळते.
पत्ता- कळवण.नाशिक
पिन-423501
No comments:
Post a Comment